Surprise Me!

अमरावतीत भाजप नेत्यांनी अडविल्या दुधाच्या गाड्या | Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media

2021-04-28 14 Dailymotion

अमरावती : राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन आहे. सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही. दुधाला भाव मिळण्यासाठी अमरावती येथे भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon